MPSC गट-ब भरती 2026: अर्ज करण्यास मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-ब संवर्गातील ५५२ जागांसाठीच्या अर्जा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे किंवा विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे आता उमेदवार 14 May 2026 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत

MPSC गट-ब भरती 2026
पद क्र.पदाचे नावएकूण जागाशैक्षणिक पात्रता
सहायक कक्ष अधिकारी (ASO)06कोणत्याही शाखेतील पदवी
राज्य कर निरीक्षक (STI)236कोणत्याही शाखेतील पदवी
पोलीस उप निरीक्षक (PSI)310पदवी + शारीरिक पात्रता
एकूण पदे552

⚠️ MPSC गट-ब भरती 2026

विसरू नका – महत्त्वाच्या तारखा:

  • ⏳ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 May 2026
  • 🗓️ संयुक्त पूर्व परीक्षा: 14 जून 2026

📍 शारीरिक पात्रता (फक्त PSI पदासाठी):

  • पुरुष: उंची १६५ सेमी, छाती ७९ सेमी (+५ सेमी फुगवून).
  • महिला: उंची १५७ सेमी.

💰 परीक्षा शुल्क:

  • अमागास (Open): ₹394/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-

🚀 आजच अर्ज का करावा?

शेवटच्या दिवशी लाखो विद्यार्थी एकाच वेळी प्रयत्न करत असल्याने सर्व्हर स्लो होऊ शकतो किंवा पेमेंट फेल होऊ शकते. तुमची मेहनतीची संधी वाया घालवू नका!

“सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न आता फक्त एक क्लिक लांब आहे!”

हे देखील वाचा :-

जनगणना 2027: 1 ते 15 मे दरम्यान घरबसल्या स्वयंगणना – महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी संधी

महाराष्ट्र सोलर वीज शुल्क 2026: सोलर धारकांना बसणार २१% मोठा झटका

पोस्ट ऑफिस योजना 2026 संपूर्ण माहिती मराठी |PPF, NSC, SCSS, MIS, KVP – 8.2% व्याज मिळवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top