MPSC Group C Bharti 2026: गट-क संवर्गात २,६१९ जागांसाठी मेगा भरती जाहीर; येथे पहा सविस्तर माहिती
MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) शासकीय नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. एमपीएससीने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, याद्वारे विविध विभागांतील एकूण २,६१९ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक यांसारखी संपूर्ण माहिती […]