Adivasi Vibhag Bharti 2026 आणि MCL Bharti 2026 ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी
Adivasi Vibhag & MCL Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र अंतर्गत ‘चौकीदार’ पदासाठी सुरू असलेल्या भरतीची आज अंतिम तारीख आहे. तसेच, महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) भरतीसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. दोन्ही भरतीसाठी पात्र उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
| अ.क्र. | पद नाम | एकूण जागा | शैक्षणिक पात्रता |
| 1 | चौकीदार (Chowkidar) | 416 | 10 वी उत्तीर्ण |
अर्ज शुल्क (Application Fee)
- अमागास (General): ₹1000/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग: ₹900/-
- माजी सैनिक: फी नाही
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज प्रक्रिया: संपूर्णपणे ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: आज, २७ मे २०२६ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत)
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
📌 आदिवासी विकास विभाग भरती २०२६ :
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: Apply Online
- अधिकृत जाहिरात डाउनलोड करा: Notification
महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) मध्ये ५०० जागांसाठी मोठी भरती; उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख!
MCL Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) अंतर्गत एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. असिस्टंट फोरमन आणि टेक्निशियन पदांच्या एकूण ५०० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची उद्या अंतिम तारीख असल्याने इच्छुकांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करावेत.
| पद क्र. | पदाचे नाव | एकूण जागा |
| 1 | असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) | 150 |
| 2 | टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) | 350 |
| एकूण जागा | 500 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- पद क्र. 1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पदवी (Degree/Diploma).
- पद क्र. 2: (i) 10वी उत्तीर्ण, (ii) ITI (Electrician), आणि (iii) खाणींसाठीच्या आयई (IE) नियमांनुसार एलटी परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला 440-550 व्होल्ट खाणकाम भागांचा परवाना.
अर्ज शुल्क (Application Fee)
- General / OBC / EWS: ₹1180/-
- SC / ST / PWD / ExSM / महिला: फी नाही (No Fee)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: उद्या, २८ मे २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत)
नोकरीचे ठिकाण (Job Location)
- ओडिशा (Odisha)
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
📌 MCL भरती प्रक्रिया:
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: Apply Online
- अधिकृत जाहिरात डाउनलोड करा: Notification
महत्त्वाची टीप: उद्या अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व्हरचा त्रास होऊ नये म्हणून आजच आपला अर्ज पूर्ण करा.
Wachman