State Bank of India (SBI) Apprentice Recruitment 2026: एक सुवर्णसंधी! 7,150 पदांसाठी मेगा भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने तब्बल 7,150 अप्रेंटिस (Apprentice) पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून आजपासून म्हणजेच 19 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदांचा तपशील आणि तक्ता (Post Details Chart) SBI Apprentice भरती २०२६ भरती संपूर्ण भारतातील विविध राज्यांसाठी काढली आहे. एकूण 7,150 जागांपैकी महाराष्ट्रासाठी देखील खूप चांगला वाटा राखीव […]